ग्रामपंचायत कु-हेगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

योजनेच्या प्रचार व प्रसार व अंंमलबजावणी आढावा कामी बालविकास प्रकल्पाधिकारी यांची भेट

मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कु-हेगाव येथे बालविकास प्रकल्पाधिकारी श्रीमती गेजगे मॅडम यांनी भेट देउन शाळा ,अंगणवाडी व महिला बचतगटासोबत सविस्तर आढावा घेतला सदर प्रसंगी रात्री मशालफेरी काढण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *