ग्रामपंचायत कु-हेगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

कु-हेगाव ता.इगतपुरी जि.नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कु-हेगाव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

कु-हेगाव हे ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे स्थित आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १५३० आहे.

गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून भातशेती, दुग्धव्यवसायपोल्ट्री व्यवसाय हे प्रमुख आहेत.