वृक्षारोपन कार्यक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज मिशन 2025 अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपन करणेत आले.
वृक्षारोपन कार्यक्रम Read More »
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज मिशन 2025 अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपन करणेत आले.
वृक्षारोपन कार्यक्रम Read More »
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज मिशन- 2025 अंतर्गत गावात सुसज्ज वाचनालय इमारत उपलब्ध करुन देणेत आली.
ग्रामपंचायत कु-हेगाव येथिल 26 जानेवारी 2026 रोजी भारतिय प्रजासत्ताक दिन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी केलेल्या अवाहनानुसार गावातिल दुर्लक्षित असलेल्या एकल महिला श्रीमती मंदा धोंगडे व श्रीम.कौशल्या धोंगडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला सदर प्रसंगी ग्रामस्थ ,शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहन Read More »
गावातिल सुसज्ज तसेच पुरातन मारुती मंदिर असुन दोन मजली लाकडी बांधकाम गावाचे मध्यर्ती असुन गावाचे वैभव समजले जाते.
ग्रामपंचायत कु-हेगाव ता.इगतपुरी जि.नाशिक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मिशन 2025 अंतर्गत व स्वच्छ भारत मिशन ग्रामिण च्या प्रभावी अंमलबजावणी कामी घंटागाडी खरेदी करणेत आली.
कचरा संकलनासाठी घंटागाडी Read More »
ग्रामपंचायत कार्यालय कु-हेगाव ता.इगतपुरी जि.नाशिक येथे मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडुन अद्यायावत व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करुन देणेत आले आहे.
सुसज्ज व्यायामशाळा Read More »
अँनेमियामुक्त गाव संकल्पनेंतर्गत दिनांक 13-12-2025 रोजी सलग दुसरे तपासणी शिबिर आयोजित करणेत आले होते.दुस-या दिवासाअखेर 150-200 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करणेत आली.
हिमोग्लोबि तपासणी शिबिर -2 Read More »
अँनेमिया मुक्त गाव संकल्पनेंतर्गत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी आयोजित करणेत आली सदर प्रसंगी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणेत आले.महिलांचा सहभाग लक्षणिय होता.
महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शिबिर Read More »
मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कु-हेगाव येथे बालविकास प्रकल्पाधिकारी श्रीमती गेजगे मॅडम यांनी भेट देउन शाळा ,अंगणवाडी व महिला बचतगटासोबत सविस्तर आढावा घेतला सदर प्रसंगी रात्री मशालफेरी काढण्यात आली.
योजनेच्या प्रचार व प्रसार व अंंमलबजावणी आढावा कामी बालविकास प्रकल्पाधिकारी यांची भेट Read More »
दि.28-11-2025 रोजी मा.उपमुख्य का्र्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी ग्रामंपंचायत कु-हेगाव येथे भेट देत मुख्य मंत्री समृद्ध पंचायत राज मिशन 2025 अंतर्गत प्रचार प्रसिद्धी योजनेची प्रगती इ बाबींचा आढावा घेतला.
योजनेची प्रचार प्रसिद्धी Read More »